सद्ध्या कोरोना महामारीपासून अनेक लोकांचे उद्योग बंद झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे ग्रामीण भागात अनेलजण दुग्ध व्यवसायात आले आहेत.
गाय गोठा अनुदान योजनेचा मुख्य उद्देश
शासनामार्फत राबविण्यात येणा-या गाय गोठा अनुदान योजनेचे मुख्य उद्दिष्ट शेतक-यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायात जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे हा आहे, त्यामुळे शासनाने ही योजना लागू केली आहे.शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामूळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शेतकर्यांना प्रगतीच्यास मार्गावर जाण्यास मदत करणे हा आहे.
अजित पवार होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री? येथे क्लिक करा
लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
रेशनकार्ड
आधारकार्ड
मोबाईल नंबर
रहिवासी दाखला
ग्रामपंचायत शिफारस पत्र
उत्पन्नाचा दाखला
अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे
जॉब कार्ड
करार पत्र
जात प्रमाणपत्र
इ. कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
गाय गोठा योजनेसाठी अर्ज कसा करायचा
सर्वप्रथम, अर्जदाराने ग्रामपंचायतीमधून शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा अर्ज आणावा, त्या अर्जातील संपूर्ण माहिती भरून, आवश्यक ती सर्व कागदपत्रे कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करा. आणि अर्ज जमा केल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल. व तूम्ही पात्र असाल तर पुढील प्रक्रिया करून तुम्हाला शरद पवार ग्राम समृद्धी योजनेमधून तुमचे गाय गोठा प्रकरण करून दिले जाईल.
.jpeg)
0 टिप्पण्या